मनातलं तुझ्या ओळखायचे कसे ...
तुझ्याशी न बोलता मी जगायचे कसे ...
तुझ्याविना जगासमोर होईल ग माझे हसे ...
माझ्या मनी आहे तुझ्याच विचारांचे ठसे ...
सांग ना ग सखे ,
तुझ्याविना मी जगायचे कसे ...
भरल्या ह्या संसारात रमायचे कसे ,
अगंन माझे हे तुझ्याविना सूने सूने ....
सांग ना ग सखे ,
तुझ्याविना मी जगायचे कसे ...
सुंदर लिहिली कविता
ReplyDeleteखुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDelete