निर्धार माझा हा आग आहे ,
बाकी ही सगळी राख आहे ..
नवे जुने प्रश्न हा नुसताच वाद आहे ,
समजून घेणे हाच अनमोल स्वाद आहे ..
अनमोल स्वाद चाखने हाच माझा हट्टहास आहे ,
जुन्या प्रश्नांवर चर्चा करण गंभीर विषय आहे ..
समजून घेणे मला आवडत ,
जुन्या प्रश्नाचं जरा भ्याव वाटत ..
आयुष्यात गुपित माझ्या मनात रोजचं दाटत ..
छानच 👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌
ReplyDelete