जगण्याची धुंदी तेवढी होती .
गड किल्ले ही सर करायचे ,
पर्वत रांगेचे वादळ हातात पेलायचे ...
शेवटच्या टोकावर तिरंगा फडकवा यचा ,
तोल जाता जाता सावरायचा ,
धीर हा नाही डगमगावायचा ....
हाती घेतलेले काम पूर्ण करायचे ,
मग क्षण भर थांबायचे ,
आणि पुन्हा नव्याने नवीन पर्वत सर करण्याचे ,
स्वप्न उराशी बाळगायचे ..
अप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteवाहहह... खुप सुंदर प्रेरणादायक रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteवाह...खुपच सुंदर ✍️✍️✍️
ReplyDeleteसुंदर शब्द रचना...👍👌✍️🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete