माझेच मला सतावणे आता शक्य नाही ...
इथे अडकत बसण्यापेक्षा दूर जाते मी एकांतात ,
माझ्या स्वतःच्याच सहावसात ,
पर्सनल अँड बिझी आयुष्यात ......
खूप झालं ,
इथे अडकून बसून स्वतःला त्रास करून घेणं ,
काहीचं नाही लागत मी इथे भावनांच देणं ..
बास झालं इथे अडकत बसण ,
आता माघारी जाणं हेच माझं प्रथम कर्तव्य ...
खूप छान लिहिलंय 👌👌👌👌💐💐💐
ReplyDeleteअप्रतिम सुंदर लिखाण बेटी
ReplyDeleteखुप छान 👌👌
ReplyDelete