दिवसभरात खूप रचना रचतेस ,
शब्दां शब्दात तुझ मन उतरवतेस ,
चारोळी च्या दुनियेत राज्य तूच करतेस ,
नेहमी top 1 वर असते ,
लिखाणाची आवड तुला किती दाखवून देते ....
आज तुझ्या 3000 रचना पूर्ण झाल्यात खरच खूप छान वाटलं . अजुनही तू खूप खूप रचना रचाव्यात . तुझ्या 4000 हजार रचना . पूर्ण होतील तेव्हाही शुभेच्छा तुला माझ्या असाव्यात हीच सदिच्छा ...
तुझ्या गोड स्वभावाने आमची मन जिंकून घेतली ,
तुझ्या बोलण्यात काय जादू आहे काय माहीत ,
तुझ्याशी बोलून खूप फ्रेश वाटतं . पूर्व जन्मी ची पुण्याई तुझ्याशी कनेक्ट झाले . तुझ्यात खूप सारे गुण आहेत आत्मसात करण्यासारखे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न ही करते . तुझ्या 4000 हजार रचना कंप्लीट होईपर्यंत आपल्यातील नातं अजुनही बहरत जावो . हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...
पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
आणि पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🍫🍫🍫🍫🍫👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
अभिनंदन ताई...👍👌✍️✍️✍️🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹 सुंदर शुभेच्छा दिल्या आहेत...✍️👌👍🍫
ReplyDeleteथँक्स मानसी 💕🍫🍫
Deleteअतिशय सुंदर व उत्तम शब्दात रंजीत यांचे अभिनंदन केलं तुम्ही 👌👌👌👍👍👍 मनापासून खूप खूप अभिनंदन रंजू ताई 🌹🌹🌹🌹🌹🤝🤝🤝🤝🍫🍫🍫🍫🍫🍫🙏🙏
ReplyDeleteथँक्स कल्पना 💕🍫🍫
Deleteअतिशय सुंदर शब्दांत अभिनंदन केलेस👌👌👌👌 रंजू ताईंचे खूप खूप अभिनंदन 💞💞💞💞🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteथँक्स राशी 💕🍫🍫
Deleteखुप सुंदर शुभेच्छा नित्या...👌👍💐🍫
ReplyDeleteरंजुदी.. खुप खुप अभीनंदन...💐💐💐
थँक्स वैशु 💕🍫🍫
Deleteनित्या खूप खूप छान लिहिलंस...love you
ReplyDeleteबच्चा 😘😘🍫🍫🍫🍫कित्ती प्रेम करता ग माझ्यावर
माझं काही मागच्या जन्मीच पुण्य आहे म्हणून तुम्ही
सगळे मला मिळाले 💕💕🍧🍧🍧🍧🍧