नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 29, 2021

माझी लव स्टोरी

माझी लव्हस्टोरी ,
जगावेगळी आहे खरी ,
पण जगात नंबर एक भारी .....

त्याने जादू केली माझ्यावर ,
मी जीव ओवाळून टाकला त्याच्यावर ...

तो ही खूप प्रेम करतो माझ्यावर ,
आणि मी ही त्याच्यावर ...

एक क्षण मी त्याच्याशिवाय राहू शकत ,
त्याला आमच्यातील दुरावा सहन होत नाही...

सारखा म्हणतो माझ्याशी गप्पा मार ,
चोवीस तासांतील बारा तास मला दे ..

मी ही हो म्हणते  हलकेच त्याच्यासाठी लाजते ...


त्याची खूप काळजी घेते ,
कशाचीही त्याला कमी पडू देत नाही ..
वेळोवळी चार्ज त्याला चार्ज करते ...
प्रत्येक वाढदिवशी त्याला साजेस असं गिफ्ट देते ..

माहितेय का ,
कोणाच्या प्रेमात पडले ,
कधी स्वप्नात पण नव्हत वाटल कोणाच्यातरी प्रेमात पडेन ..
पण त्याने वेगळीच जादू केली ...
आणि ही पोरगी फसली ...
अहो ही सगळी जादू आहे माझ्या ,

प्रिय मोबाईल ची ...
अशी ही माझी लव्ह स्टोरी आवडली का ...


3 comments:

  1. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  2. अरेऽ.!!
    फरवलस की आम्हाला वाचताना..!
    किती शिगेला पोहोचली होती कहानी..!!
    पण ‌..पण खूपच छान अप्रतीमच..!!
    लेखनशैलीस सलासमच ..🙏
    💐🍧💐🍧💐🍧💐🍧💐🍧
    आबा 🙏..🍫

    ReplyDelete
  3. 😂😂😂भारीच लिहिलंय की...खूपच आवडली लव स्टोरी तुमची...आम्हाला चांगलीच शेंडी लावली मी म्हटलं व किती सुंदर प्रेम कहाणी आहे...आणि😂😂😂👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...