नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 3, 2021

अबोला धरण चांगलं ,
पण गरजेच्या जास्त अबोला वाढला ,
की समजावं  नात्याला पूर्णविराम मिळाला .
नात टिकवण्यासाठी इगो बाजूला ठेवून ,
संवाद साधावा ,
कोमजलेल्या नात्याचा प्रवाह पुन्हा सुरू करावा

3 comments:

  1. खूपच सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खुप छान रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...