नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 5, 2021

दुःखाची कारण शोधा

दुःख दुःख सतत येणार दुःख ह्यामुळे माणसाचं मन सुकून जातं . जगण्याची त्याला उमेदच राहत नाही . सुख म्हणजे काय हे न समजताच दुखातच त्याला सुख मानव लागतं . आणि आयुष्य हे जगावं लागतं .  नेहमी का माझ्या वाट्याला दुःख येत . काय चूक केली मी अस म्हणत ,  तो रडत रडत देवासमोर हात जोडून विनवण्या करत असतो . सुख मिळावे म्हणून .

पण अहो तुम्ही समजता . तेवढे दुःखी  खरच आहात कस  तुम्ही तुमच्या आयुष्यात ? मला विचाराल तर मी उत्तर नाहीच देईन . कारण माणूस हा कधीच दुःखी नसतो . नेहमी सुखीच असतो . देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे जगण्यासाठी तो आपल्याला दुःख का देईन , पुरेपूर देण्याचा प्रयत्न करेन ते सुख देण्याचा .

ज्याला वाटत मी खूप दुःखी आहे . त्याने कधी दुःखी असल्याचं कारण शोधून पाहिलं का ? नसेल शोधली तर , शोधून बघा . एकदा स्वतः च्या आत डोकवून पहा . विचारा स्वतः ला का मी एवढा दुःखी आहे . काय कारण आहे मी दुःखी असल्याची . आणि कसे माझे दुःख कमी होईल ह्याचाही विचार करून बघा .

हाव

, लालचं ही कारण माणसाच्या आयुष्यात दुःख घेऊन येतं  असतात .  काही काही माणसाचं तर , मला हसूच येत त्यांना दुसऱ्याचं सुख पाहून दुःख होत . मग कसा मिळेल तुम्हाला सुखाचा आनंद .


जर तुमच्यातील नियत एवढी वाईट असेल तर , तुम्हाला सुख कसं मिळेल . तुम्ही जेव्हा तुमच्यातील हाव , जलपेपना संपुष्टात आणाल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल तेव्हा तुमच्या आयुष्यातील दुःख संपेल .

6 comments:

  1. अगदी बरोबर आहे खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिहिलय👌👌👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर लिखाण केले आहे 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...