हॅप्पी बर्थडे शौर्य ...
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..
तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला माझ्या तुला भरभरून असेल शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
आशीर्वाद सदैव असेल , त्याचं बरोबर शब्द रुपी शुभेच्छा असेल . तू तर आहेच गोड गोड नेहमीच देईन तुला शुभेच्छाचा ठेवा अनमोल ...
तुझ्या प्रमाणे च माझी अत्यंत गोड मैत्रीण आहे एक पूजा तिचा ही आज वाढदिवस आहे . तिलाही माझ्याकडुन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा . तुझे सगळी स्वप्न पूर्ण होवो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना ...
Many many returns happy of the day 💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
God bless you 💐💐💐💐💐💐💐❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
खुप सुंदर काव्यमय शुभेच्छा...👌👍💐🍫
ReplyDeleteवाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा शोर्य आणी पुजाताई...🎉🎉💐💐🍫🍫🍫🎂🍫🍫💐💐🎉🎉
Happy birthday both of you
ReplyDeleteHappy Birthday दोघांनाही 💐💐💐💐💐
ReplyDelete👌👌👌👌खूप सुंदर शुभेच्छा दिल्यास रचनेतून. Happy Birthday to Shaurya and ur friend.🍫🍫🍫🌹🌹
ReplyDeleteवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रिय शौर्य आणि प्रिय पूजा
ReplyDelete🎂🎂🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫