नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 6, 2021

कष्टाचे किरण

काळी आई निळा डोंगर ,
शेतकऱ्याची आन वावर ,

काळी माया , हिरवी छाया ,
शेतकऱ्या ची जान काया ,

शेतकऱ्याचे आश्रय शेती ,
शेतकऱ्याची श्रमती ती धरती ,

शेतकऱ्याच्या कष्टाचे किरन ,
शेतकऱ्याच्या ऋणा नुचे ग्रहण ,

शेतकऱ्याची आशा पाऊस ,
शेतकऱ्याची छाया माणूस ,

शेतीचा अर्थ काळी आई ,
ओंजळ भर दाणा देई ....


2 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...