करून बघायला काय हरकत आहे ,
तुझीच तुला परवानगी आहे ,
माझं काय झालं गेलं गंगेला मिळालं ,
आता तुझ वय आहे काहीतरी करून दाखवण्याचं
उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...
No comments:
Post a Comment
Comments plz.