नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 22, 2021

त्याचा मेसेज रोज असतो

एकदा तरी त्याची आठवण येते ,
त्याच्या आठवणीत मी रमते ,
बोलण नाही  होत  रोज रोज ,
त्याच्या मेसेज ने सकाळ होते गोड गोड ...

Bussy असल्यामुळे मी फोर्स करत नाही ,
मला त्याच मन मला डिस्टर्ब करायच नाही ,
विनाकारण त्याच्यावर बंधने लादायची नाही ...

Hi ! How are you ?
न चुकता मेसेज असतो ,
तोच तर त्याच माझ्यावर असलेल्या ,
प्रेमाची कबुली देतो ,
आणि मला त्याच्या आठवणीत गुंग व्हायला भाग पाडतो ...


5 comments:

  1. अरे व्वा ऽ...!!👌
    खूपच छान रचना सुंदरच.!👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा

    ReplyDelete
  2. खूपच छान....मनाची ओढ ..👍👌✍️🍫🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर अप्रतिम त्याच्या विषयी लिहले तो भाग्यवंत आहे.

    ReplyDelete
  5. खपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...