नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 22, 2021

इनबॉक्स

इनबॉक्स माझा तुझ्या  मेसेज ची वाट बघत असतो ,
तू भलतचं काहीतरी लिहितो ,
वाट बगणार इनबॉक्स मला कन्फ्युज करतो ...

जस अमावस्या पौर्णिमेच येणं ,
तस तुझ माझ्या इनबॉक्स ला भेट देणं ,
भलतचं काहीतरी टाईप करून गोंधळात टाकणं ,

आवडत मला तुझ गोंधळात टाकणं ,
अमावस्या पौर्णिमला भेट देणं ,
तुझा मेसेज आल्यानंतर मला काम आहेत ,
असं म्हणत तुला छळन ,

Wp पेक्षा इनबॉक्स वर बोलायला जास्त आवडत ,
तिथे आपल्याशिवाय कोणीच नसतं ,

तुझ माझं बोलण तासंन तास चालत ,
मैत्रीचं नातं नव्याने बहरत ...

काल्पनिक कविता


6 comments:

  1. व्वा..खूपच सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  2. भारी भारी कविता ...!
    खूप छान छानच असतं👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा🙏

    ReplyDelete
  3. नक्किच वाट बघत असतो खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  4. खुप सुंदर रचना सखी...👌👍💐🍫

    ReplyDelete
  5. खूप छान ...👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  6. खूप सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...