मी तसा नाविक तरबेज आहे ,
सत्य हे अफवांच्या पुरात शोधत आहे ,
कोमल हृदय माझे खचून गेले ,
सत्य शोधण्यास कामयाब ठरले ,
अफवा पसरल्या होत्या अवती भवती ,
संशयाच्या नजरा श्वास हिरावून घेत होती ,
मी साऱ्या संकटावर मात केली ,
साक्ष माझ्या अस्तित्वाची दिली ,
सत्यमेव जयते वाक्य मनी रुजवले ,
असत्या विरूद्ध नेहमीच लढले ,
असत्य हे अफवांच्या पुरात सोडले ,
सत्याची नाविक म्हणून तरबेज ठरले ....
खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर काव्य रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप छान 👌🏻👌🏻
ReplyDelete