नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2021

आजच करायला हवी

कामांची यादी करून पाहतो ,
काही काम उद्या वर ढकलून पाहतो ,
असं म्हणत म्हणत आयुष्य वाया जात ,
कामं जिथल्या तिथंच राहत ,
काम वेळेत पूर्ण करायला ,

उद्या नाहीतर आजचं पूर्ण करायला हवी

6 comments:

  1. अगदीच बरोबर लिहलं नित्या बेटा

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर आहे 👌👌👌

    ReplyDelete
  3. अगदी बरोबर लिहीले आहे 👌👌

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर..खूपच सुंदर👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...