फसवणूक होते तेव्हा हसूही येते ,
आणि चीड ही येते स्वतः चाच स्वतः ला राग यायला लागतो , आपण फसलो तर चालू शकत पण आपल्या मुळे इतर लोकं फसले तर , नको ते टेन्शन येत ...
मनात धास्ती भरते ,
लोकांच्या शिव्या खाव्या लागतील की काय सतत हा प्रश्न मनात गोंधळ घालतो . आणि मेन मुद्दा तर , पुढेच आहे .
लोकांचं भलं व्हावं ह्या उद्देशाने आपण एखादी गोष्ट त्यांना पटवून देऊन ती गोष्ट स्विकारण्यास भाग पाडलं . आणि मग नंतर लक्षात आलं अरे हा तर , frod निघाला तर , मग हसू तर येतच त्याचबरोबर वाईट ही वाटत आपल्यामुळे खूप जनांच नुकसान झालं , ह्या गोष्टीचं वाईट वाटत .
आमच्या किस्यावरून .....
अगदी बरोबर लिहीले आहेस. अशा फ्राॅड प्रकारापासून दूर रहाणेच योग्य 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर लिखाण 👌👌👌
ReplyDelete