खडू कशाला ,
फळ्यावर लिहायला ,
फळा कशाला ,
मुलांना ज्ञान द्यायला ,
ज्ञान कशासाठी ,
आयुष्याच्या सुखासाठी ,
सुख कशासाठी ,
आयुष्याचे दुःख सरण्यासाठी ,
दुःख येतात तरी कसे ,
कधीच कळत नसे ,
नकळत घडतात चुका ,
म्हणूनच तर दुःख येते वाट्याला बघा ,
म्हणूनच तर ज्ञान हवे ,
आयुष्याच्या सुखासाठी नवे ,
नकळत घडतील चुका ,
पण त्यालाही असतील मर्यादा ....
खुपच सुंदर ..किती छान छान लिहिते मस्तच 👍👍👍👍👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान अप्रतिम 👌
ReplyDelete🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
खुपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteछान रचना 👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना ����������
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteKhup changale
ReplyDelete