नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 3, 2021

माफ कर

 

अपेक्षा एवढीच त्याने एकदा माफ करावं ,

आणि मग खुशाल माझ्यापासून दूर जावं ,

माझा निर्धार कधीचं नसेल त्याला थांबवण्याचा ,

असेल फक्त एवढाच माफ कर म्हणण्याचा ...

2 comments:

  1. अतिशय सुंदर ..खूप छान लिहिलय👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. छानच 👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...