नको मनात विचार भूतकाळाचा ,
आनंद भरभरून घ्यावा वर्तमानाचा ,
एक क्षणाचा प्रवास ह्या आयुष्याचा ,
का विचार करावा भूतकाळाचा ?
वर्तमान हे आपलं अस्तित्व असतं ,
भूतकाळ आपल्याला अपयशाकडे खेचत असतं ,
भाविष्याला अंधारात टाकतं असतं ,
आयुष्यात भूतकाळाला महत्व नसतं ...
घडून गेलेले क्षण असतात ते ,
महत्वाचे नसतात ते कधीच ,
समजून घ्यावं भूतकाळात रमण्याआधीच ...
खुप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌👌
ReplyDeleteवाहह..,खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌
ReplyDeleteमस्तच 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete