उनाड असं आयुष्य असावं ,
खांद्यावर जबाबदारीच ओझ नसावं
सुटावा गार वारा आनंदाचा ,
क्षणभर कमी व्हावा भार खांद्यावरचा ,
जबाबदारीचे आवरावे पसारे ,
मिळेल आनंदाचे किनारे .
खांद्यावरचा भार विसरावा ,
आनंद शोधण्याचा प्रयत्न करावा ,
आनंद मिळवण्याची घ्यावी हमी ,
कारण खांद्यावरचा भार नसतो होत कमी ....
अप्रतिम सुंदर रचना दुर्गा
ReplyDeleteअतिशय सुंदर👌👌👌👌
ReplyDeleteखुपच सुंदर शब्द रचना आहे अप्रतिम
ReplyDeleteखूप खूप सुंदर!✍️👌👌👌
ReplyDelete