नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 6, 2021

सुंगध हवा होता शब्दांना

जर गंध असता शब्दाला ,
तर दुरावा ठाऊक नसता नात्याला ,
परके असे कुणीही राहिले नसते ,
प्रेमाच्या सुंगधी अत्तराला ,

खरंच् हवा होता गंध शब्दांना
जसा लाभलेला जाई - जुई च्या फुलांना ,

फुलाच्या सुंगधाने मन मोहून जाते ,
शब्दाच्या सुंगधाने किती वीणले असते नाते ,
खरच खूप बरे झाले असते ,
शब्दांना जर गंध असते ,


2 comments:

  1. अप्रतिम रचना👌👌👌👌👌💐💐💐💐💐

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...