मन हे पाखरू ,
कसे मी आवरू ,
स्वप्नांना माझ्या कसे सावरू ...
गुंज मनाचे तुझ कसे सांगू ,
मनास माझ्या हुर हूर तुझी किती ,
हे सांगण्यास वाटते रे भीती ,
अल्लड मन माझे ,
झाले रे तुझे ,
काय रे हे नखरे मनाचे ,
कसे सांगू मोल त्याचे ,
बदलते क्षणाक्षणाचे ,
नजरेने तार तुझ्या ,
हृदयाची छेडली ,
मी माझीच न राहिली ,
सर्वस्व तुझ्यासाठी रे त्यागली ,
खूप सुंदर लिहिलस। नित्या 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteसुदंर आणि तितकीच प्रेमळ रचना मॅडम 😇✌️
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteएका प्रेमिकेच्या मनातील भावना सुंदर शब्दात मांडल्या दुर्गाताई
ReplyDelete