कोऱ्या ह्या पाटीवर ,
श्री गणेशा लिहूया लवकर ,
गिर्वूया नशिबाचे अक्षर ,
रचू या रचना आयुष्यावर सुंदर ....!!!!
जन्मतः च नशीबाची कोरी पाटी होती मिळाली ,
नशिबाला आजावण्यासाठी बुद्दीच होती गुरुकिल्ली ,
कुठल्या अक्षराने सुरुवात करावी लिहिण्याची ,
कसोटी होती बीच र्या बुध्दीची ,
पण सुरुवात तर तिलाच होती करायची ,
अ आ इ चा प्रवास सुरू झाला ,
बुध्दीला आरसा नवा मिळाला ,
शिक्षण , अनुभव , संघर्ष ,
यांनी रेखाटले आयुष्याचे सुंदर चित्र ,
नशिबाचे अक्षर गिर्वण्यासाठी हेच तर , होते खास मित्र ....
अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर बेटी
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 🙏🏼🙏🏼
ReplyDeleteखुप सुंदर शब्दांकन , अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDelete