नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 30, 2021

बरं झालं सोबत आहेस

 असते .भलतीच चिंता सतावत आहे ,
बरं झालं तुझी साथ आहे ,
नाहीतर कुणास ठाऊक मी कशी जगले असते ,
तुझ्याविना कोण नाही माझे हे कसे कळले

6 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  2. खुप सुरेख शब्दांकन.., अप्रतीम रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अप्रतिम सुंदर रचना

    ReplyDelete
  4. सुरेख आणि तितकीच भावनिक आर्त असलेली शब्दरचना । ✌️

    ReplyDelete
  5. खूप सुंदर👌👌👌

    ReplyDelete
  6. खुप छान 👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...