भलतीच चिंता सतावत आहे ,
बर झाल तुझी साथ आहे ,
पोरक्या कुशिला माझ्या तिचा च तर आधार आहे ,
तूच माझ्या आयुष्याची वेल वाढवणारी ,
स्त्री जन्म माझा सार्थक करणारी ,
तुझ्या बासरित माया माझी दरवळणारी ,
तुझे रडगाणे आनंदाने मी ऐकणारी ,
तुझ्या सहवासात दुःख सारे विसरणारी ,
चिंता जीवनाची तू लयास नेणारी ,
आनंदाची पोच पावती देणारी ,
आयुष्य माझ सावरणारी ,
आसू डोळ्यांतील पुसनारी ,
वेळ प्रसंगी आईच कर्तव्य पार पाडनारी ,
तू ग लेक माझी लाडकी ...
खुपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर भावस्पर्शी☺️🙏
ReplyDeleteखूप सुंदर भावस्पर्शी
ReplyDeleteछान लिहिलय
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलं खूप मस्तच
ReplyDeleteदुर्गा खुप सुंदर रचना
ReplyDelete