नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 7, 2022

प्रेमाची व्याख्या ..

त्याच तिच्यावर खूप प्रेम आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची त्यांनी स्वप्न पहिली होती .

पण ; काय माहित अचानक काय झालं ..

त्याने तिला एके दिवशी कॉफी साठी बोलावलं  . आणि तिला सरळ सांगितल ..मी तुला दिलेली कमिटमेंट पूर्ण नाही करू शकत ...पण हो आयुष्यभर तुझी साथ देईल हे मात्र नक्की ..

म्हणजे मी तुझ्या आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत राहील . पण ते माझ्या बाळाच्या रूपात आणि तू ही माझ्या आयुष्यात राहशील ते ही तुझ्या बाळाच्या रुपात ...
आणि हीच असेल आपल्या प्रेमाची व्याख्या आणि प्रेमाची पूर्ण कमिटमेंट ..

दुर्गा मते...

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...