नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 6, 2021

तूच एक निराधार ...

निष्पाप माझ्या मनाला ,
आधार तुझ्या स्पदनांचा ,
स्वतःच्या अस्तित्वात ,
अस्तित्व तुझे पाहण्याचा...

तूच एक निराधार ,
आधार ह्या जगण्याचा ,
स्वाभिमान माझ्या जीवनाचा ....
एक अविभाज्य भाग ,
माझ्या आसुसलेल्या हृदयाचा ....

देहाची शिदोरी तुझ्यासाठी आसुसलेली ,
तिच्यासाठीच मी सर्वस्व त्यागली...

दुर्गा मते ... 

3 comments:

  1. खूपच छान रचना...👍👌✍️🍫

    ReplyDelete
  2. छानच 👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर, भावूक रचना 👌👌👌⭐⭐⭐

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...