नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Dec 6, 2021

निष्पाप असे मला काही मिळावे ..

निष्पाप असे मला काही मिळावे ,
स्वतःचे असे मला काही मिळावे .. 

नशिबाने भाग्य माझे उजलावे ,
फुलाने त्याचे गंध माझ्या आयुष्याला द्यावे ...

इंद्र धनुष्यासमोर ,
मी ओंजळ घेऊन उभी आहे ,
रंग त्याचे झेलण्यासाठी ...
रंग त्याचे देऊन मजला ,
आयुष्य माझे रंगीत करावे ....

पानगळ झालेल्या ,
वृक्षसमोर उभी आहे ,
 पानगळ जडावी ,
आयुष्याला नवी उभारी ह्यावी ,
त्याने ती उभारी मजला द्यावी ....
आयुष्याला ह्या नवी पालवी फुटावी ...



4 comments:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...