कधी उन सावलीचा खेळ ,
कसाच बसत नाही मेळ ...
बोलायला आतुर असतं मन ,
तरीही येतात दुराव्याचे क्षण ..
attitude जरा जास्तच आहे ,
भाव न देणं हा शोक आहे ...
कधी कधी वाटतं ,
नातं हे मृगजळ आहे ,
आभासी जगात फक्त एक भास आहे ...
काय माहित नक्की काय आहे ,
पण एक नक्की....
तुझ माझ् जमेना तुझ्यावाचून करमेना ....
असच आहे वाटत काही ,
नक्की माहित नाही ...
नातं हे वेगळचं आहे ,
वास्तविकतेपेक्षा ,
काल्पनिक जगात जास्तच गुंफलेले आहे ....
good night ....
छान 👌
ReplyDeleteखुप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान...👌👍✍️🍫
ReplyDelete