नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 3, 2021

काय अशी जादू आहे तुझ्या हास्यात ...

तुझे स्मित पाहूनी ,
किती गेले अश्रू वाहुनी ,

गाली सजली लाली ,
कोमल तुझ्या स्पर्शाने ,
जगण्यास मिळाली उमेद ,
निरागस तुझ्या हास्याने ..

किती निरागसता तुझ्या नयनात साठली ,
हास्यातूनी तुझ्या माया उरी दाटली ..

बोल बोबडे बोल तुझे ,
त्यात शब्द गुणगुणते माझे ...

ओ छोटे सरदारजी ,
काय आहे जादू तुमच्या हास्यात ,
किती आणाल अश्रू माझ्या डोळ्यांत ,
किती गुंत वाल अजुन मला तुमच्यात ...
काय अशी जादू आहे ओ तुमच्या हास्यात ...


4 comments:

  1. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  2. अप्रतीम , खुप सुंदर रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...