नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Nov 11, 2021

मी हताश झाले ...

कितीदा समजून सांगावे ,
जुने भाव नव्याने वापरावे ,

नियतीने आयुष्य हिरावून घ्यावे ,
देवा मला सुखी आयुष्य दे ,
देवापुढे रोजचं का मी हे पुजावे ...

समजून घेण्यात आयुष्य चाललं ,
जगणं माझं वाऱ्यावर सोडल ...

एक स्त्री म्हणून एक चूक ,
मरेपर्यंत बोचत राहिली ,
माझ्याच माणसांने मला कायमच चुकीची ठरवली ...

मी हताश झाले ,
कितीदा समजून सांगावे ,
जुने भाव नव्याने वापरावे ,
कळेनासे झाले ....

No comments:

Post a Comment

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...