नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 8, 2021

माझा होशील का

मी रंग बावरी राधा तुझी ,
तू प्रीत वेडा कृष्ण सखा माझा ,

दुरावलेले अंतर मिटवशील का ? 
विरहाचे क्षण विसरुनी माझा होशील का ?

स्वप्नाच्या त्या गावी मलाही नेशील का ? 
प्रेम रंगात तुझ्या न्हाऊन देशील का ?
माझा होशील का ? 


4 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच सुंदर रचना👌👌👌👌💐💐💐💐

      Delete
  2. खूप सुंदर रचना...👌👍✍️🍫🌹

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...