श्रावण हा पाण्याचा ,
श्रावण हा सुशिर गाण्याचा ,
श्रावण हा निसर्गाचा मान ,
श्रावण हा शेतकऱ्याची शान ,
श्रावणातूनी पिकतो मोती ,
श्रावणातूनीच पिकते प्रीती ,
श्रावण हे आनंदाचे झरे ,
श्रा
वण हे मातीचे देणे ,
श्रावण हा झुळ झुळं नारा वारा ,
श्रावण हा पावसाच्या रिम झिम धारा ......
अप्रतिम लिहिलंयस 👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान👌🏻👌🏻
ReplyDeleteवा सुरेख रचना 👌👌👌👌
ReplyDeleteसुंदरच 👌👌👌
ReplyDeleteKhup chaan...👍👌✍️🍫🌹
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete