काहूर मनात अजब दाटले होते ,
तुझ्यासाठी काही वेगळेच वाटले होते ,
तुझ्या वागणे सारखे खटकत होते ,
काहीतरी मिसींग आहे जाणवत होते ..
तू पूर्णपणे बदललास ,
क्षणो क्षणी मला पोरकेपना दिलास ,
का रे असं वागलास ..
हाच प्रश्न आज मनात दाटला ,
भाव अनोखा तुझा कधीच नाही कळला .
अप्रतिम सुंदर रचना
ReplyDeleteव्वाऽ...!!
ReplyDeleteअप्रतिमच...👌
खूपच छान सुंदर..👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌷
आबा 🙏
अतिशय सुंदर👌👌👌
ReplyDelete