नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 2, 2021

जेव्हा परक्या माणसा साठी ,

डोळ्यात पाणी येत ना ,

तेव्हा तो क्षण ,

आपल्याला आपल्या चांगुल पणाचा ,

पुरावा देत असतो . 



7 comments:

  1. खरे आहे पोरी😊🙏🙏🙏🙏🌺🍁🎊🎀

    ReplyDelete
  2. खरं आहे....👌👍✍️🍫🍫🌹

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना ��������

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर....

    ReplyDelete
  5. फारच सुंदर ‌‌..👌👌👍

    ReplyDelete
  6. खरंय आणि लिहलय खूप छान ...!!
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  7. अगदी खरं खूप सुंदर लिहिलंय������

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...