काम माझे होईना ,
डोके काही चालेना ,
झोप काही येईना ,
आई माझी बोलेना ,
सतत म्हणते काम कर ,
उद्या नाही आज कर ,
आज नाही लगेच कर ,
कस बस करते ,
तरी खेळायला जाताना रागवते ,
धडपड शील नीट खेळ सतत टूमन लावते ,
लवकर परत ये जाताना ऑर्डर असते ...
सार सहन करते ,
आज ना उद्या बदलेल ,
तिचं वागणं ह्या आशेवर जगते ...
बापरे बाप, येवढी कामाची घाई👍🌺🌺🌺
ReplyDeleteखुपच छान 👌👌👌
ReplyDeleteखूप छान ...👌👍✍️🍫🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ��������
ReplyDeleteराजश्री जाधव