नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 6, 2021

अंतरी सुख नव्हते

दूरवर दिसत होते जे काही ,

अंतरीचे सुख माझ्याकडे का नाही ,


दुरून डोंगर साजरे होते ,

अंतरी मात्र भाव रिते होते ,


सार सुरळीत चालून नही ,

सुरळीत असं काहीचं नव्हत ,


ती सुंदरता एक मृगजळ होती ,

अंतरी कुठेतरी बोचत होती ,


अंतरी सुखाचे सुर नव्हते ,

दूरवर कुठेतरी ते भासत होते ,

मनाला स्पर्शून जाते होते ....


 

1 comment:

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...