नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Oct 1, 2021

प्रयत्न करत रहा

करून बघायला काय हरकत आहे ,
तुझीच तुला परवानगी आहे ,
एकदा हरशील दोनदा हरशिल ,
तिसऱ्यांदा तर जींकशील  ,
आत्मविश्वास कमावशिल ,
प्रयत्न करत रहा ,
यशाची वाट बघत रहा ..

5 comments:

  1. खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete
  2. अतिशय छान ✍️✍️

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. व्वा खुप छान सांगितलंयस 👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...