नमस्कार: साहित्य विश्व-मराठी साहित्य: माझ्या साहित्य विश्वात तुमचं स्वागत आहे.

दुर्गा मते यांचे साहित्य विश्व - मराठी साहित्य : कथा, कादंबरी, लघुकथा, अलक कथा, चारोळी काव्य, कविता आणि शायरीकाव्य या सारखे अनेक दर्जेदार वाचनीय साहित्य या मंचावर प्रकाशित केले जाते

Sep 27, 2021

जीवन

जीवन आहे सुख - दुःखाच्या वाटा ,
त्या वाटेतच उमलतात आनंदाच्या लाटा ,

जीवनात असतो कधी दुःख - प्रवास ,
तर कधी असतो सुख प्रवास ,

जीवन आहे सुख दुःखाची सावली ,
जीवन आहे जगण्याची माऊली ,

जीवन आहे चंद्र मेहंदी च्या  खुणा ,
आनंदाच्या पापण्या ...

जीवनाच्या वाटेवर कोण नाही कोणाचे ,
सर्व जीवन आपणच निभावे ,

जीवनात नाही घडत मनासारखे ,
म्हणून आपले मन ठेवावे फुलासारखे ,

3 comments:

  1. एकदम बरोबर बोललीस....👌👌👍✍️🍫

    ReplyDelete
  2. दुर्गाऽ ...!!
    अप्रतिम ... !👌
    खूपच छान सुंदर रचना...!!
    आणि blog सुद्धा अप्रतिम 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा 🙏.

    ReplyDelete
  3. खूप खूप सुंदर👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

Comments plz.

इंटरेस्ट जपून ठेवावा

उत्साहाची उडान घ्यावी ... पण ती अर्ध्यावरच न सोडावी .. शेवट पर्यंत टिकवून ठेवावी .. कधी कधी काय होतं आपल्याला एखाद्या कामात सुरुवातीला खूप इ...